MPSC अंतर्गत 1695 पदांची भरती!

108

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक ( इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण १६९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे.

( हेही वाचा : वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये राहताय? तुम्हाला मिळणार भूखंड; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! )

नियम व अटी 

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021
  • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी)
  • पद संख्या – 1695 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    अमागास – रु. 719/-
    मागासवर्गीय- रु. 449/-
    माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 जून 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.