भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.
( हेही वाचा : Asia Cup 2022 : रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान लढतीचा थरार; असे असेल सुपर ४ चे शेड्युल)
अटी व नियम
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III
- पद संख्या – 5983 जागा
- अर्ज शुल्क – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in
पदाचे नाव – शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ अभियंता – Degree in Civil Engineering Or Diploma in civil engineering with one year of experience
- लघुलेखक – पदवीधर उमेदवार
- सहायक श्रेणी-III – पदवीधर
Join Our WhatsApp Community