मुसलमान स्वधर्माविषयी अधिक आक्रमक आहेत. त्यांच्यातील धर्मांध वृत्तीमुळे मुसलमानेतर लोकांचे धर्मांतर करणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. यासाठी मुसलमान सक्तीचे धर्मांतर करतात, त्यासाठी फसवणूक करतात, ब्रेनवॉश करतात. सध्याच्या परिस्थितीत फ्रान्ससह युरोपला याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिथे या देशांना धर्मांध मुसलमानांकडून प्रचंड अत्याचार सहन करावे लागत आहेत. या देशांना इस्लामिक स्टेट बनवण्याचा मनसुबा मुसलमानांचा आहे. दुसरीकडे मात्र अशा परिस्थितीत हिंदूंनी जगाला वेगळा आदर्श दाखवून दिला आहे.
नुकतीच (टेक्सास) अमेरिका येथे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिथे भगवद्ग गीतेचा उपदेश करण्यासाठी आणि हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी १०,००० सर्व वयोगटातील हिंदूंनी एकत्र येऊन गीता पठण केले. म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठम आश्रमाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त अमेरिकेत जगप्रसिद्ध आध्यात्मिक संत गणपती सच्चिदानंद यांच्या उपस्थितीत भगवद्गीतेचे पठण करण्यात आले. अवधूत दत्त पीठम ही एक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कल्याणकारी संस्था आहे जी १९६६ मध्ये गणपती सच्चिदानंदजी स्वामीजींनी स्थापन केली होती. गणपती सच्चिदानंदजी स्वामीजी हे भगवद्गीतेचा उपदेश करणारे आणि हिंदु धर्माचा प्रसार करणारे जगप्रसिद्ध संत आहेत. टेक्सासमध्ये भगवद्गीतेचा जप करणारे सर्व १०,००० हिंदू गेल्या ८ वर्षांपासून त्यांचे गुरु गणपती सच्चिदानंदजी स्वामी यांच्या कडून दीक्षा घेत आहेत. स्वामींनी अमेरिकेत भगवद्ग गीतातील श्लोकांचे पठण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची ही पहिली वेळ नाही. स्वामीजी गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर हिंदू अध्यात्माचा प्रसार करत आहेत.
(हेही वाचा ‘या’ कैद्यांना सोडून इतर विदेशी कैद्यांना मिळणार व्हिडीओ कॉलिंगची सुविधा)
Join Our WhatsApp Community