तुर्कीनंतर आता भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन; काय म्हणतो फ्रँक हूगरबीट्स? 

164

तुर्कीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी ७.५ रिस्टल स्केल इतका क्षमतेचा भूकंप आला. ज्याने तुर्कीला बरबाद केले, या भयानक नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मात्र एक व्यक्ती चर्चेत आला तो वैज्ञानिक फ्रँक हूगरबीट्स. त्याने भूकंपाच्या तीन दिवसापूर्वी ट्विट करून तुर्कीत ७.५ रिस्टल स्केल क्षमतेचा भूकंप होईल, अशी भविष्यवाणी केली होती आणि घडलेही तसेच. फ्रँक हूगरबीट्सने सांगितल्याप्रमाणे तुर्कीतच आणि तोही ७.५ रिस्टल स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यामुळे फ्रँक हूगरबीट्सच्या आधीच्या भविष्यवाण्या खोट्या ठरल्यामुळे कुणी तुर्कीविषयीच्या भूकंपाबाबत कुणी गांभीर्याने घेतले नाही. मात्र तुर्कीबाबतची भविष्यवाणी खरी ठरल्यामुळे फ्रँक हूगरबीट्सकडे लोक गांभीर्याने पाहू लागले आहेत. त्याने आणखी एका भूकंपाची भविष्यवाणी केली आहे आणि तो भूकंप भारतात होणार आहे.

काय म्हटले फ्रँक हूगरबीट्सने? 

फ्रँक हूगरबीट्स ९ फेब्रुवारी रोजी एक ट्विट केले आहे. त्यात भारतीय उपखंडात भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे. हिंद महासागर क्षेत्रावर म्हणजेच भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या आसपासच्या अनेक भागात भूकंपाचे सावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील १ ते ६ दिवसांत आशिया खंडात पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या ठिकाणी ८.५ रिस्टल स्केल इतका भूकंप होण्याची शक्यता आहे. हा तिस्कल एका भूकंपाची शक्यता आहे. जिथे ७.४ रिस्टल स्किल इतक्या क्षमतेचा भूकंप झाल्याममुळे तुर्कीत ५ हजार इमारती कोसळल्या. भारतात तर त्याहून अधिक क्षमतेचा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.

(हेही वाचा Delhi–Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर अपघात)

कोण आहेत फ्रँक हूगरबीट्स?

Frank Huggerbeats हे सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) साठी काम करतात.  ग्रहांच्या हालचालींवर आधारित भूकंपाचं भाकीत ही संस्था वर्तवते. SSGEOS या संशोधन संस्थेतर्फे भूकंपाच्या अंदाज घेण्यासाठी ग्रहांच्या (planet) हालचालींचा खगोलीय अभ्यास केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.