Revolutionary Vishnu Pingle: क्रांतिकारक विष्णु पिंगळे यांच्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन सभांचे आयोजन

विविध शाळांमध्येही अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते.

122
Revolutionary Vishnu Pingle: क्रांतिकारक विष्णु पिंगळे यांच्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन सभांचे आयोजन
Revolutionary Vishnu Pingle: क्रांतिकारक विष्णु पिंगळे यांच्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन सभांचे आयोजन

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे (Revolutionary Vishnu Pingle) यांची आज १०८वी पुण्यतिथी. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पुण्यतिथिनिमित्त तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. पिंगळे यांची ही १०८वी पुण्यतिथी असल्यामुळे विविध शाळांमध्येही अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा पिंगळे यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिल्याने त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशी दिली होती.

(हेही वाचा – Maharashtra Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.