स्टेट बॅंक ऑफ (SBI) अंतर्गत सर्कल सल्लागार, व्यवस्थापक पदांच्या एकूण ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.
( हेही वाचा : राज्यात राबवणार केरळ पॅटर्न? तिसरीपासून शालेय मुलांना सराव परीक्षा)
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – सर्कल सल्लागार, व्यवस्थापक
- पदसंख्या – ६५ जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क – ७५० रुपये
- वयोमर्यादा –
सर्कल सल्लागार – ६५ वर्षे
व्यवस्थापक – २५ ते २५ वर्षे
इतर पदे – २५ ते ३८ वर्ष - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू करण्याची तारीख – २२ नोव्हेंबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०२२
- अधिकृत वेबासाईट – sbi.co.in
पदाचे नाव – पदसंख्या
- सर्कल सल्लागार – १ पद
- व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक ) – ५५ पदे
- व्यवस्थापक ( प्रकल्प – डिजिटल पेमेंट) – ५ पदे
- व्यवस्थापक ( उत्पादने- डिजिटल पेमेंट/कार्ड) – २ पदे
- व्यवस्थापक ( उत्पादने – डिजिटल प्लॅटफॉर्म) – २ पदे
वेतनश्रेणी
- सर्कल सल्लागार – मूळ वेतन ६३ हजार ८४० रुपये
- व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक ) – मूळ वेतन ६३ हजार ८४० रुपये
- व्यवस्थापक ( प्रकल्प – डिजिटल पेमेंट) – मूळ वेतन ६३ हजार ८४० रुपये
- व्यवस्थापक ( उत्पादने- डिजिटल पेमेंट/कार्ड) – मूळ वेतन ६३ हजार ८४० रुपये
- व्यवस्थापक ( उत्पादने – डिजिटल प्लॅटफॉर्म) – मूळ वेतन ६३ हजार ८४० रुपये