नाशिकमध्ये (Nashik) आयशर ट्रकला पाठीमागून जीपची जोरदार धडक बसून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात जखमीची संख्या जास्त आहे.
(हेही वाचा शरद पवारांनी दगा-फटक्याचे राजकारण केले म्हणून त्यांना २० फुट खाली जमिनीत गाडले; Amit Shah यांचा हल्लाबोल)
घटनास्थळी बचावकार्य कार्य सुरू असून पोलीस अग्निशमन दल दाखल झाले आहे. जखमींना रुग्णवाहिकांमधून आणले जात असून रुग्णालयात मित्र परिवाराची मोठी गर्दी झाली आहे. या अपघातामध्ये मयत झालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. मयत १) अतुल मंडलिक, २) संतोष मंडलिक ३) यश खरात ४) दर्शन घरटे रा. सह्याद्रीनगर, अंबड, नाशिक (Nashik) अशी नावे आहेत.
Join Our WhatsApp Community