तलवारीने पोलिसांवर केला हल्ला!
४०० जणांवर गुन्हा दाखल!
This happened in Nanded.. This is a terr0rist attack.. pic.twitter.com/h8wf8RiKmc
— Maithili (@SuvarnBharat) March 30, 2021
लाला किल्ल्यानंतर आता नांदेडमधील गुरुद्वारा. कोरोनाच्या कारणाने पोलिसांनी शिखांना धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्याने खलिस्तानी शिखांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. हिंदू आणि शीख यांच्यात दरी निर्माण करण्याच्या काटकारस्थानाचा हा एक भाग आहे, असेही नेटकरी म्हणाले.
After Red Fort now it’s Gurudwara in Nanded. Khalistani Sikhs attacked on policemen with swords, after police denied permission for religious procession due to #COVID19
We are witnessing a big conspiracy to create rift between #Hindu & Sikh community🤷🏻♂️#HolaMohalla #Sikhs #Sikh pic.twitter.com/2F3lSGJFsp
— I Oppose Conversion (@IOpposeConvrsn) March 30, 2021
वाहेगुरू माझ्या भारत देशाला वाचावा! या दंगलखोरांकडून माझ्या महाराष्ट्राला वाचावा! लोकांना शिखांसोबत सुरक्षित वाटते. पण आधी लाल किल्ला आणि आता नांदेड…हे लोक शीख धर्म बुडवत आहेत. भारतात कुणालाही तलवार बाळगण्याची परवानगी नाही. लाज वाटते.
Waheguru Save my India 😔 Save my Maharashtra from these rioters.. People used to feel safe with Sikhs.. First Red Fort Now Nanded … These people will destroy Sikhism.. No one in India should be allowed to wave swords..Feeling ashamed pic.twitter.com/xaRQqcsxaF
— Sardar Lucky Singh 🇮🇳 (@iFearlessSingh) March 29, 2021