मालवणमधील (Malvan) तारकर्ली (Sindhudurg Tarkarli Beach) समुद्र किनार्यावर पुण्यातील (Pune) पाच पर्यटक गेले असता त्यातील दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. (Sindhudurg Tarkarli Beach) पाच पैकी तीन पर्यटक आंघोळीसाठी खोल समुद्रात गेले असता दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Sindhudurg Tarkarli Beach) स्थानिकांनी एका पर्यटकाला वाचवले आहे. मात्र, दोघांचा मृत्यू झाला. (Sindhudurg Tarkarli Beach)
हेही वाचा-Marine Lines परिसरातील ६ मजली इमारतीला भीषण आग
या दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. खोल समुद्रात जाऊ नये, असे स्थानिकांनी सांगून देखील पर्यटक खोल समुद्रात (Sindhudurg Tarkarli Beach) गेल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (Sindhudurg Tarkarli Beach)
शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) हे मयत झालेले असून ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे. (Sindhudurg Tarkarli Beach)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community