स्टेट बॅंक नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्यांना बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेच बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण १६७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे.

( हेही वाचा : SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी! ५ हजार पदांसाठी मेगाभरती; कसा भराल अर्ज?)

पद, अटी व नियम जाणून घ्या…

 • पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
 • पदसंख्या – १६७३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
 • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्ष
 • अर्ज शुल्क – General/EWS/OBC – ७५० रुपये
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – २२ सप्टेंबर २०२२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२२
 • अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
 • वेतनश्रेणी – मूळ वेतन ४१ हजार ९६०

निवडप्रक्रिया

 • पूर्व लेखी परीक्षा – १०० गुण
 • मुख्य लेखी परीक्षा (CBT)+ वर्णनात्मक परीक्षा – ( २५०गुण)
 • मुलाखत/गट चर्चा – ५० गुण
 • दस्तऐवज पडताळणी
 • वैद्यकीय तपासणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here