गेल्या आठवड्यात अदानी समुहाच्या (Stock Market) कंपन्यांच्या शेअर्सच्या तेजीमुळे समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश होण्याचा मान मिळवला, तर बाजारात सुचीबद्ध अदानी समुहाच्या १० कंपन्यांच्या समभागामध्ये अदानी टोटल गॅसने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. सोमवारी अदानी समुहाच्या सर्वात कमी किमतीच्या शेअर्सने नवीन ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला.
शेअर बाजारात सोमवारी दमदार तेजी पाहायला मिळाली. या तेजीत अदानी समुहाच्या शेअर्सनी तेजीने वाटचाल केली.
बाजारात सूचीबद्ध अदानी समुहाच्या १० कंपन्यांच्या समभागांमध्ये अदानी टोटल गॅसने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. जी गेल्या एका वर्षात ८० टक्के घसरली होती.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद)
Join Our WhatsApp Community