Bahadurpur मधील शिवमंदिरात कीर्तन करणाऱ्या महिलांवर धर्मांधांचा हल्ला; ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल

167
Bahadurpur मधील शिवमंदिरात कीर्तन करणाऱ्या महिलांवर धर्मांधांचा हल्ला; ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल
Bahadurpur मधील शिवमंदिरात कीर्तन करणाऱ्या महिलांवर धर्मांधांचा हल्ला; ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) येथील एका गावातील मशिदीत पाळीव कुत्रा घुसल्यानंतर दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर, मुस्लिम जमावाने तारावीहच्या नमाजानंतर शिवमंदिरात (Shiva Temple) मंदिरात कीर्तन कीर्तन करणाऱ्या महिलांवर दगडफेक केली. परिस्थिती लक्षात घेता, एसपी ग्रामीण यांनी गावात फ्लॅग मार्च काढला आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला. या प्रकरणात ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Bahadurpur)

( हेही वाचा : Jafar Irani : कुख्यात लुटारू जाफर इराणी पोलिस चकमकीत ठार !

जिल्ह्यातील बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बहादुरपूर (Bahadurpur) गावात ही घटना घडली. येथे दि. २४ मार्च रोजी त्याच गावातील विनोद कश्यप यांचा पाळीव कुत्रा मशिदीत घुसला. यावेळी अस्लमचा मुलगा ईशानने कुत्र्याला विटेने मारले. हिंदूंनी कुत्र्याला विटेने मारहाण केल्याबद्दल निषेध नोंदवला. यामुळे दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र, काही लोकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. (Bahadurpur)

दरम्यान दि. २४ मार्चला संध्याकाळी, रमजान महिन्यात झालेल्या तरावीहच्या नमाजानंतर, मुस्लिम (Muslim) धर्मांधांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गावातील मंदिरात भजन गात असलेल्या काही महिलांवर सुमारे २५-३० मुस्लिम (Muslim) धर्मांध जमावाने दगडफेक केली. एवढेच नाही तर त्यांनी हिंदू (Hindu) पक्षावर काठ्यांनी हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण केली. विनोद नावाचा एक व्यक्ती, ज्याचा कुत्रा मशिदीत घुसला होता, तो देखील कीर्तनावेळी मंदिरात उपस्थित होता.

त्याच गावातील असलम, शरीफ, रफिक, इशान हे धर्मांध जमावात सहभागी होते. त्यांनी विनोदला धमकावले आणि त्याच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. त्यांनी विनोद आणि त्याच्या पुतण्यावर काठ्यांनी हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण केली. हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील हिंदू (Hindu) घराबाहेर पडले. लोकांना येताना पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) आकाश सिंह आणि सीओ राजेश तिवारी मोठ्या पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. विनोद कश्यप (Vinod Kashyap) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Hindu)

त्या आरोपींमध्ये अस्लम, शरीफ, रफिक, ईशान, मिसबाहुल, अक्रम, शकील, तौफिक, सफिक, अली, फिरासत, इरफान, मजीद, शफिक, रिजवान, सलीम आणि त्याचे चार मुलगे यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी काही अज्ञात लोकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अस्लम, इशान, शफीक आणि रफीकला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. (Muslim)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.