कट्टरपंथी मुस्लिमांच्या मागणीमुळेच भारत देशाची फाळणी झाली. त्यामुळे आता भारतात राहणाऱ्या कट्टरपंथींनी पाकिस्तानात स्थलांतरण करून वास्तव्य करावे, असे विधान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj) यांनी एका प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केले.
( हेही वाचा : Mahakumbh मेळ्यासाठी जाणार्या रेल्वेवर दगडफेक करणार्यावर कठोर कारवाई करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी)
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ( Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj) म्हणाले की, हिंदूंसोबत एकाच देशात राहू इच्छित नसलेल्या मुस्लिमांच्या मागणीवरून भारताची धर्माच्या आधारावरच भारताची फाळणी करण्यात आली होती. म्हणून आता सर्व मुस्लिमांनी ज्या देशामध्ये हिंदूंपासून (Hindu) दूर राहण्याची मागणी केली असून त्यांनी पाकिस्तानात (Pakistan) जाऊन राहावे असेही सांगितले. हिंदू (Hindu) कधीही म्हणत नाहीत की ते मुस्लिमांसोबत सर्व अस्तित्वात राहू शकत नाहीत. देशाची झालेली फाळणी दुरूस्त व्हावी आणि जर तसे झाल्यास भारत देशात राहणाऱ्या सर्व कट्टरपंथी मुस्लिमांना पाकिस्तानात जाऊन राहावे लागेल, असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj) यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना आरसा दाखवला आहे.
हेही पाहा :