मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान होणाऱ्या तांत्रिक कामांमुळे कोकण रेल्वेच्या दहा गाड्या ५ ते ७ फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे ठिकाण आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : आता मध्य रेल्वेचा 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक! जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द? )
रद्द केलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत
गाडी क्र. 22119 सीएसटीएम-करमाळी आणि (गाडी क्र. 22120) तेजस एक्स्प्रेस – ५ आणि ६ फेब्रुवारी.
गाडी क्र. 12051 सीएसएमटी-मडगाव आणि परत (गाडी क्र. 12052) जनशताब्दी एक्स्प्रेस – ५, ६ आणि ७ फेब्रुवारी.
गाडी क्र. 11085 एलटीटी-मडगाव डबलडेकर – ७ फेब्रुवारी, आणि (गाडी क्र. 11086) – ८ फेब्रुवारी.
गाडी क्र. 11099 एलटीटी-मडगाव डबलडेकर – ५ फेब्रुवारी, आणि (गाडी क्र. 11100) – ६ फेब्रुवारी.
गाडी क्र. 22113 एलटीटी-कोचुवेली – ५ फेब्रुवारी.
गाडी क्र. 22114 कोचुवेली-एलटीटी ७ फेब्रुवारी.
गाडी क्र. 12223 एर्नाकुलम-एलटीटी डुरान्टो एक्स्प्रेस – २ आणि ६ जानेवारी.
परतीच्या प्रवासाकरता गाडी क्र. 12224 एलटीटी-एर्नाकुलमडुरान्टो एक्स्प्रेस – ५ आणि ८ फेब्रुवारी.
गाडी क्र. 12133 सीएसएमटी – मंगलुरू – ४, ५, ६ आणि ७ फेब्रुवारी.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 12134 मंगलुरू-सीएसएमटी – ४, ५, ६, ७ फेब्रुवारी.
गाडी क्र. 11003 – दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस – ७ आणि ८ फेब्रुवारी.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 11004 – सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस – ७ आणि ८ फेब्रुवारी.
गाडी क्र. 50103 दिवा-रत्नागिरी आणि गाडी क्र. 50104 रत्नागिरी-दिवा – ५ ते ७ फेब्रुवारी.
गाडी क्र. 10106 सावंतवाडी- दिवा आणि गाडी क्र. 10105 – दिवा-सावंतवाडी – ४, ५, ६, ७ फेब्रुवारी.
( हेही वाचा : खुशखबर! माझगाव डॉकमध्ये दीड हजार नोकऱ्यांची संधी… )
कोकण रेल्वेची बदलेली ठिकाणी
- गाडी क्र. 11004 सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस ३ ते ६ फेब्रुवारी या काळात दादरऐवजी पनवेलपर्यंतच धावेल.
- गाडी क्र. 10104 मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस ४ ते ७ फेब्रुवारीला पनवेलपर्यंतच धावेल.
- गाडी क्र. 10112 मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस ४ ते ६ फेब्रुवारीला पनवेलपर्यंत धावेल.
- गाडी क्र. 12202 कोचुवेली-एलटीटी ६ फेब्रुवारीला पनवेलपर्यंतच धावेल.
- गाडी क्र. 16346 थिरुवनंतपुरू-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस ३ ते ६ फेब्रुवारीला पनवेलपर्यंतच धावेल.
- गाडी क्र. 12620 मंगलुरू-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस ४ ते ६ फेब्रुवारीला पनवेलपर्यंतच धावेल.
पनवेलपर्यंत धावणाऱ्या या सर्व गाड्या ४ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पनवेल येथूनच सुटणार आहेत, असे कोकण रेल्वेच्या पत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community