महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकांचे जाळे विस्तारण्याची मोठी गरज सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways) आणि रेल्वे प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. देशभरात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार रेल्वे मागचि दुहेरीकरण (Doubling of railway lines) आणि नव्या मार्गिका टाकण्याची कामे सुरू आहेत, अशीच कामे रेल्वेच्या पुणे विभागात देखील सुरू आहेत. (Railway)
रेल्वेच्या पुणे विभागाकडून चार नवीन रेल्वे मार्गिकांची (new railway line) कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे वेगाने सुरू असून, यातील काही टाये पूर्ण आले आहेत. तर काही टप्पे नवीन वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. या चार मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यावर आष्टी, बीड, परळी, फलटण, कटफळ भागांतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – Mahakumbh साठी रेल्वेने विशेष Vande Bharat Train ची केली घोषणा; वेळ आणि थांबे जाणून घ्या)
यावेळी पुणे विभागात चार नव्या मार्गिकांची कामे सुरु असल्याची माहिती समोर आली असून, या मार्गिकांसाठी सुमारे ६०५ कोटी स्पयांचा निधी मंजूर झाला असून, मार्गिकांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत काही मार्गिकांची कामे नुकतीच पूर्ण झाली व्यहेत. वर उनीत कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास रेल्वेच्या (railway) पुणे विभागातील अधिका यांनी व्यक्त केला आहे.
पूर्ण झालेल्या नव्या मार्गिका
- अहिल्यानगर ते बीड १६८.६ कि.मी.
- आष्टी ते विषनाही ६०.११ कि.मी.
- विलवाडी ते बीड ३५.३ कि.मी.
(हेही पाहा – Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?)
या मार्गिकांची कामे प्रगतिपथावर
बीड ते परळी (Beed to Parli) ९२.६५ किमीचे २०२५-२६ मध्ये तर, फलटण ते कटफळ (Phaltan to Katphal) ३८ किमीचे मार्च २०२७ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community