मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केली, त्याची तोडफोड किंवा त्याचे नुकसान होईल असे कृत्य करु नका.
– अमेय खोपकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.
१)पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध *आहे म्हणजे आहे.*
यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार *नाही म्हणजे नाही*— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
२)थिएटरमालकांना नम्र आवाहन – मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.
अमेय खोपकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
३० डिसेंबर रोजी भारतात होणार प्रदर्शित