मणिपूरमधील (Manipur) सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठक दि. १ मार्च रोजी केंद्रीय गृहंमत्री अमित शाह (Amit Shah) यांनी घेतली. यावेळी त्यांनी 8 मार्चपासून मणिपूरमधील ( Manipur) सर्व रस्त्यांवर लोकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
( हेही वाचा : BMC : सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी महानगरपालिका सेवेत कायम तत्पर; उपायुक्त चंदा जाधव यांनी केले कौतुक)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मणिपूरच्या (Manipur) सुरक्षा परिस्थितीबाबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा (Security arrangements) आढावा घेतला. आगामी ८ मार्चपासून मणिपूरमधील (Manipur) सर्व मार्गांवर मुक्तपणे सार्वजनिक हालचाली सुनिश्चित करण्याचे आणि अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील अंमली पदार्थांच्या (Drugs) रॅकेटचे उच्चाटन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community