रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तब्बल २५० रेल्वे केल्या रद्द

133
सध्या महाराष्ट्रात शिमग्याचा उत्सव सुरु आहे, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने गावाला जात आहेत, अशातच आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे जर बाहेर जाण्याचा कुणी प्लॅन करत असेल तर प्रवाशांनी या बातमीकडे लक्ष द्यावे. कारण भारतीय रेल्वेकडून देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तब्बल 250 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये कानपूर, आसनसोल, दिल्ली, लखनऊ, बक्सर, अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, पठाणकोट, मदुराई, रामेश्वरम इत्यादी अनेक भारतीय शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांचे क्रमांक 

01825 , 01826 , 03085 , 03086 , 03359 , 03360 , 03591 , 03592 , 03649 , 04041 , 04042 , 04139 , 04203 , 04204 , 04263 , 04264 , 04267 , 04268 , 04305 , 04306 , 04319 , 04320 , 04337 , 04338 , 04379 , 04380 , 04403 , 04404 , 04648 , 04916 , 04919 , 04927 , 04938 , 04950 , 04953 , 04958 , 04959 , 04961 , 04963 , 04964 , 04987 , 04988 , 04999 , 05000 , 05085 , 05086 , 05117 , 05118 , 05241 , 05245 , 05247 , 05334 , 05366 , 05489 , 05490 , 05491 , 05492 , 05517 , 05518 , 05591 , 05592 , 05685 , 05686 , 05689 , 05692 , 06405 , 06409 , 06601 , 06602 , 06609 , 06610 , 06651 , 06652 , 06653 , 06654 , 06655 , 06656 , 06663 , 06664 , 06684 , 06687 , 06701 , 06702 , 06780 , 06802 , 06803 , 06848 , 07464 , 07465 , 07906 , 07907 , 07976 , 08031 , 08032 , 09369 , 09370 , 09431 , 09432 , 09433 , 09434 , 09437 , 09438 , 09459 , 09460 , 09475 , 09476 , 09481 , 09482 , 09487 , 09488 , 09491 , 09492 , 09497 , 09498 , 10101 , 10102 , 11025 , 11026 , 11115 , 11116 , 11426 , 12073 , 12074 , 12225 , 12245 , 12246 , 12277 , 12278 , 12503 , 12529 , 12530 , 12531 , 12532 , 12605 , 12668 , 12703 , 12744 , 12821 , 12822 , 12863 , 12864 , 12875 , 12891 , 12892 , 13309 , 13310 , 13343 , 13344 , 13511 , 13512 , 14213 , 14214 , 14223 , 14224 , 14234 , 14235 , 14236 , 14331 , 14332 , 14521 , 14522 , 14819 , 14820 , 14821 , 14822 , 15009 , 15010 , 15053 , 15069 , 15070 , 15081 , 15082 , 15084 , 15113 , 15114 , 15120 , 15203 , 15204 , 16213 , 16214 , 16731 , 16732 , 16779 , 16845 , 16846 , 17236 , 17237 , 17238 , 17347 , 17348 , 18046 , 18104 , 18115 , 18116 , 18415 , 18416 , 19119 , 19120 , 20411 , 20412 , 20601 , 20931 , 20948 , 20949 , 22306 , 22531 , 22532 , 22623 , 22627 , 22628 , 22667 , 22832 , 22959 , 22960 , 31411 , 31414 , 31423 , 31432 , 31711 , 31712 , 36031 , 36032 , 36033 , 36034 , 36035 , 36036 , 36037 , 36038 , 36071 , 36072 , 36085 , 36086 , 36825 , 37011 , 37012 , 37343 , 37354 , 37611 , 37614 , 37815 , 37834 , 37840
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.