PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या

133
PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या
PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त, विरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश गुरुवारी, (६ जून) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये ५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ९ पोलीस निरीक्षक आणि २ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Police Medals Awards : राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान )

वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचा विभाग कुठे कार्यरत आहे?

संतोष उत्तमराव पाटील – येरवडा पोलीस ठाणे ते विशेष शाखा

मनीषा हेमंत पाटील – चंदननगर पोलीस ठाणे ते विशेष शाखा

कैलास शंकर करे – लोणीकंद पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा

विपिन व्यंकटेश हसबनीस – डेक्कन पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक कल्याण

युसूफ नबिसाब शेख – उत्तम नगर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष

मीनल विलास सुपे-पाटील – सायबर पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा

गणेश रंगनाथ उगले – पोलीस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष

अर्जुन गोविंद बोत्रे – वाहतूक शाखा ते विशेष शाखा

सीमा सुधीरकुमार ढाकणे – लोणीकंद पोलीस ठाणे ते विशेष शाखा

रवींद्र धैर्यशील शेळके – आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलीस ठाणे

संजय गुंडाप्पा चव्हाण – आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलीस ठाणे

सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर – विशेष शाखा ते लोणीकंद पोलीस ठाणे

स्वप्नाली चंद्रकांत शिंदे – नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलीस ठाणे

मोहन कृष्णा खंदारे – विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते उत्तमनगर पोलीस ठाणे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.