पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. याठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकायला येतात. पुणे हे सध्या अभियांत्रिकी क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अधिक महत्वाचे बनले आहे. त्यामुळे पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालये जी आहेत त्यांचा दर्जाही वाढलेला आहे. २०२४ वर्षात रँकिंगमध्ये पहिल्या १२ क्रमांकांत कोणकोणत्या महाविद्यालयांचा क्रमांक लागतो, जाणून घ्या….
- काॅलेज आॅफ इंजिनिअर या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आहे.
- डिफेन्स इन्स्टिट्युट आॅफ अॅडव्हान्स टेक्नाॅलिजी या महाविद्यालयाचा दुसरा क्रमांक लागतो.
- आर्मी इन्स्टिट्युट आॅफ टेक्नाॅलिजी या महाविद्यालयाचा तिसरा क्रमांक लागतो.
- भारती विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटीचा चौथा क्रमांक लागतो.
- एमआयटी वल्ड पीस युनिव्हर्सिटीचा पाचवा क्रमांक लागतो.
- विशाखा इन्स्टिट्युट आॅफ इन्फरमेशन टेक्नाॅलिजी सहावा क्रमांक लागतो.
- एमकेएसएसएस कमिन्स काॅलेज आॅफ इंजिनिअरींग फाॅर वुमेन्स सातवा क्रमांक लागतो.
- विश्वकर्मा इन्स्टिट्युट आॅफ टेक्नाॅलिजी आठवा क्रमांक लागतो.
- इंडियन इन्स्टिट्युट आॅफ इन्फरमेशन टेक्नाॅलिजीचा नववा क्रमांक लागतो.
- सिम्बाॅयसिस इन्स्टिट्युट आॅफ टेक्नाॅलिजीचा दहावा क्रमांक लागतो.
- एमआयटी अकेडेमी आॅफ इंजिनिअरींगचा अकरावा क्रमांक लागतो.
- एआयएसएसएमएस काॅलेज आॅफ इंजिनिअरींगचा बारावा क्रमांक लागतो.
Join Our WhatsApp Community