आरबीआयने UPI पेमेंट (UPI Payment) मर्यादा वाढविण्याबाबत सर्वसामान्याना दिलासा मिळाला आहे. येत्या काळात एक लाख रुपायांपर्यंतचे पेमेंट साठी आता ओटीपी ची गरज लागणार नाही. (RBI Decission)
आतापर्यंत ओटीपी शिवाय केवळ १५ हजार रुपयांपर्यंत पेमेंट स्वीकारले जात होते. मात्र आत्ता आरबीआय ने घेतलेल्या निर्णयानुसार हॉस्पिटल आणि शाळेची फी पाच लाख रुपयांपर्यंत ओटीपी शिवाय घेतले जाणार आहे. द्वीमासिक चलनाविषयक धोरणाचा आढावा सादर करताना त्यांनी म्युच्युअलफंड, विमा प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी एक लाख रुपयापर्यंतच्या व्यवहारासाठी AFA आवश्यकतेतून सूट देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. (RBI Decission)
(हेही वाचा : DCM Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहमतीने मार्ग काढणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन)
युपीआय फ्रॉडला पायबंद घालण्यासाठी नवीन नियम
- केंद्र सरकारकडून लवकरच नवीन उपाय
- युपीआय फ्रॉड अलर्ट तुम्हाला सतर्क करणार
- युपीआय पेमेंट फसवणूक टाळण्यासाठी खास अलर्ट सिस्टम
- ५००० पेक्षा आधिक डिजिटल पेमेंटसाठी रॅपिड अलर्ट सिस्टम
- ग्राहकाला व्हेरीफिकेशन मेसेज किंवा कॉल येणार
हेही पहा –
Join Our WhatsApp Community