मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) वतीने मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ ते सोमवार ११ मार्च २०२४ या कालावधीत(water cut) पाली हिल जलाशयाच्या जुने मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन व मजबुतीने काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे यादरम्यान एच पश्चिम प्रभागातील वांद्रे, खार पश्चिम भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात (Water cut) करण्यात येणार आहे.(Water cut)
(हेही वाचा- Ramesh Chennith : मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; २७ व २८ फेब्रुवारीला निर्णय:- रमेश चेनिथल्ला )
या कामादरम्यान एच पश्चिम विभागातील कांतवाडी, शेरली राजन, गझधर बंध भाग आणि दांडपाडा, दिलीप कुमार झोन, कोल डोंगरी झोन, पाली माला (Pali hill) झोन आणि युनियन पार्क झोन, खार(khar) (पश्चिम), वांद्रे(Bandra) पश्चिमेच्या काही भागात पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात असेल.(Water cut)
सोमवार, ११ मार्च २०२४ नंतर संबंधित परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होईल. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा वापर(Water cut) जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन जल अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.(Water cut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community