आचार्य 90 एफएम रेडिओचा (Radio) दुसरा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी 10 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 11 जुलै पर्यंत नॉनस्टॉप 28 तास ६ वेगवेगळ्या विषयांवर अनोखा उपक्रम आयोजित केला. हा विश्वविक्रम असल्याचा दावा आयोजक यांनी केला आहे.
हा एक नवीन विश्वविक्रम आचार्य 90 fm रेडिओवर (Radio) सलग २८ तास एक कार्यक्रम ब्रॉडकास्ट करण्यात आला. यावेळी 24 वक्ते, 24 विविध विषय, 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये मांडण्यात आला. संस्कृत ते मराठी, सिंधी ते कोकणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थशास्त्र ते आर्किटेक्चर, साहित्य ते योग, भक्ती चळवळ ते प्राचीन भारतीय इतिहास अशा सर्व विषयांचा यात समावेश करण्यात आला होता. याकरता मराठे कॉलेजचे संपूर्ण विश्वस्त यांचा विशेष सहभाग होता.
Join Our WhatsApp Community