हिंदी
28 C
Mumbai
Friday, July 23, 2021
हिंदी
Home विशेष

विशेष

परमबीर सिंग यांच्यावर 24 तासांत दुसरा गुन्हा दाखल!

परमबीर सिंगांसह ८ जणांविरुद्ध खंडणी आणि बोगस दस्तऐवज प्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता अवघ्या २४ तासांत...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील भाजपने ‘इतके’ कर्ज फेडले!

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा...

मोबाईल रिपेअरिंगला देताय? मग सावधान… तुमच्यासोबतही होऊ शकते ‘असे’

शरीरातील इतर अवयवांचा आपण जितका वापर करत नसू, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वापर आपण आजकाल मोबाईलचा करतो. एकवेळ एका किडणीवर माणूस जगू शकेल, पण मोबाईल...

आता पेगॅसेस प्रकरणी फडणवीस सरकारच्या काळातील अधिका-यांची चौकशी होणार

देशात पेगॅसस प्रकरण गाजत असतानाच 2019 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात, इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले...

मनमोहन सरकारच्या काळात झाले फोन टॅपिंग! आरटीआयच्या माध्यमातून मोठा खुलासा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर नवा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारने पेगासूस या इस्त्रायली गुप्तहेर यंत्रणेद्वारे भारतातील 40 पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत...

कोरोना नाय! मोडा इला हा!

पैलाडच्या बाबल्याक खोकलो सुरु झालो. घसो खवखवाक लागलो. हात पाय मोडल्यासारखे झाले. बायकोन इचारल्यानं, "काय हो? नेमक्या काय होता हा?", "काय नाय गो, वाईच...

ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?

मुंबईतील बारमधून १०० कोटींच्या वसुलीचा आदेश सचिन वाझेला देण्यात आला होता, असा आरोप करुन राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या लेटर बॉम्बमुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल...

अग्निशमन दलातील असंतोषाची आग विझवण्याची गरज!

मागील आठवड्यात प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी भर पावसात अग्निशमन दलाच्या जवानांची परेड घेतली. स्वत: छत्रीखाली राहून...

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: मुंबईच्या स्वप्नीलचा बहुमान!

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दुबईतील भारतीय दूतावासाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘भारतीय कला आणि हस्तकला’ प्रदर्शनाचे आयोजन केले होते....

मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीचे छापे, तिघांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील तीन विविध परिसरांत केलेल्या कारवाईत एक कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. कुर्ला,...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post