हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. (Laxmi Pujan Rangoli) सण, उत्सव, तसेच विधी यांच्या वेळी त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. ते तत्त्व अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या काढाव्यात. (Laxmi Pujan Rangoli)
रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. सणा-समारंभांत घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या देवतेचे तत्त्व आकर्षित करणाऱ्या आकृतीबंध असलेली रांगोळी काढल्यास त्या देवतेच्या आशीर्वादाचा सर्वांना लाभ होतो. (Laxmi Pujan Rangoli)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीतत्त्वाचे आकार असलेला रांगोळी काढावी.
(रांगोळी आणि लेख यांचा संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’) (Laxmi Pujan Rangoli)
Join Our WhatsApp Community