गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीमुळे जुनी कवेली लाकडाची इमारत संपूर्ण जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त समोर आलेले नाही. मात्र, आगीत वर्गातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
( हेही वाचा: CISF Recruitment 2023: CISF मध्ये 450 हून अधिक पदांची भरती; ‘असा’ करा अर्ज )