Brahm : शुद्ध, सात्विक, भेसळमुक्त पूजा साहित्य मिळणारे ऑनलाईन विक्री केंद्र ‘ब्रह्म’

115
सध्या बाजारात सात्विक उत्पादने मिळणे कठीण बनले आहे. कारण मंदिराबाहेर किंवा बाजारपेठांमध्ये पूजा साहित्यांची विक्री मुसलमान विक्रेते करत आहेत. या विक्रेत्यांकडून पूजा साहित्यांची हाताळणी करता कोणतीही शुद्धता पाळली जात नाही. त्यामुळे अशुद्ध पूजा साहित्य हिंदू खरेदी करतात. अशा वेळी हिंदूंना शुद्ध, सात्विक पूजा साहित्य ऑनलाईन उपलब्ध होणारे ठिकाण म्हणजे ‘ब्रह्म’ (Brahm).
‘ब्रह्म’ (Brahm) या ऑनलाईन विक्री केंद्रातून अष्टगंध, अत्तर, केशर, कस्तूरी, कापूर, चंदन, गुलाब, खस, हिना, अगर आदी उत्पादने घरपोच पाठवली जातात. ही सर्व उत्पादने अल्कहोल आणि कृत्रिम घटक विरहित आहेत. ज्यांना ही सात्विक उत्पादने हवी असतील त्यांनी मोबाईल क्र. ८००७६०२२१८ या क्रमांकावर संपर्क करावा, अन्यथा [email protected] यावर ईमेल आयडीवर संपर्क करावा.
काँग्रेसने निर्माण केलेल्या खोट्या भगवा दहशतवाद संकल्पनेचे बळी ठरलेले एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ कुटुंब सध्या आर्थिकदृष्ट्या स्थिर स्थावर होण्यासाठी त्यांनी हा ‘ब्रह्म’ (Brahm) या नावाने सात्विक पूजा साहित्यांची विक्री करणारे ऑनलाईन विक्री केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे या विक्री केंद्राचे अधिक महत्व अधोरेखित झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.