विशाखापट्टणमचे आंध्र विद्यापीठ (Andhra University Distance Education) हे मान्यताप्राप्त विद्यापीठांपैकी एक आहे आणि मद्रास कायदा १९२६ द्वारे त्याची स्थापना करण्यात आली होती. या विद्यापीठाला त्याच्या शैक्षणिक उत्कृष्टतेमुळे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद किंवा NAAC द्वारे A श्रेणीने गौरविण्यात आले आहे. अशा या आंध्र विद्यापीठातील डिस्टन्स शिक्षण पद्धतीचे पाच फायदे आपण जाणून घेणार आहोत.
(हेही वाचा – Kalwa Hospital : कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा; मुलाने गमावला हात)
विद्यर्थ्यांचा डिस्टन्स शिक्षण पद्धतीकडे अधिक कल –
सध्या विद्यर्थ्यांचा डिस्टन्स शिक्षण पद्धतीकडे (Andhra University Distance Education) अधिक कल असल्याने अशा विद्यापीठांची मागणी देखील वाढली आहे. अशातच डिस्टन्स शिक्षण पद्धतीच्या नावाखाली फसवणूक देखील केली जाते. त्यासाठी विद्यापीठांची योग्य माहिती घेणे गरजेचे असते.
आंध्र युनिव्हर्सिटी डिस्टन्स (Andhra University Distance Education) निवडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही विद्यापीठाशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही टोल-फ्री नो ई-मेल आयडी द्वारे ते सहजपणे कनेक्ट करू शकता.
(हेही वाचा – UNESCO : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी मराठ्यांच्या १२ किल्ल्यांच्या नावांची तरतूद)
आंध्र युनिव्हर्सिटी मधून डिस्टन्स प्रोग्राम निवडण्याचे ‘हे’ आहेत ५ फायदे –
१. कॅम्पस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे
२. विद्यापीठात सायबर लॅबची सोय आहे
३. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रदान करते
४. GOI च्या स्वयं पोर्टलद्वारे ऑनलाइन व्याख्याने
५. डिजिटल लायब्ररी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community