#BEST75Years: ‘बेस्ट’चे अमृतमहोत्सवी रांगोळी प्रदर्शन! बघा BEST रांगोळ्या

७ ऑगस्ट २०२२ रोजी बेस्टच्या महापालिकाकरणाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबईकरांसाठी विविध योजना देखील सादर करण्यात येत आहेत. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे रांगोळी प्रदर्शन घेण्यात आले होते. तुम्ही या प्रदर्शनातील रांगोळ्या पाहिल्यात का… नसतील तर आवर्जून पहा बेस्टच्या भन्नाट रांगोळ्या…

(हेही वाचा -BEST ची ‘Hop on- Hop off’ बस सेवा आता CSMT वरून सुरू)

अजून काही भन्नाट रांगोळ्या पहाण्यासाठी ट्विटवर क्लिक करा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here