dhanteras wishes : धनतेरस निमित्त द्या ‘या’ खास शुभेच्छा!

30
dhanteras wishes : धनतेरस निमित्त द्या ‘या’ खास शुभेच्छा!
dhanteras wishes : धनतेरस निमित्त द्या ‘या’ खास शुभेच्छा!

दिवाळीला (Diwali 2024) सुरूवात होताच घराघरांत आणि मनामनांत आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आपल्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांना धनत्रयोदशीच्या (धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 2024) हार्दिक शुभेच्छा द्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करूया. (dhanteras wishes)

 

  1. “दिवाळी अशी खास,

तिच्यात लक्ष्मीचा निवास,

फराळाचा सुंगधी सुवास,

दिव्यांची सजली आरास,

मनाचा वाढवी उल्हास.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !”

 

2) “आला आला दिवाळीचा सण

घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी

धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!”

3)”आश्विन कृष्ण त्रयोदशी धनतेरसची रीत

धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!”

(हेही वाचा –Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनामुळे अमूल्य रत्न गमावले”, सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली)

4)”धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..

आहे औचित्य दीपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा !!”

 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.