मुंबईत ईडीकडून ६ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्रीत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असतानाच, एका बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून मुंबईत 6 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात राजकीय भूकंप आलेला असताना ईडी ऍक्शन मोडमध्ये आहे. मुंबईत ठिकठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे वृत्त आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here