कांजूरमार्ग येथील एन.जी रॉयल पार्क परिसरात भीषण अग्नितांडव!

84

मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील काही भागात आगींच्या घटना या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईतील कांजूरमार्ग येथील एन.जी रॉयल पार्क परिसरात सोमवारी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी ही आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही लेव्हल 2 ची 1आग असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मलिकांनंतर आता मुलाची ईडीकडून होणार चौकशी!)

बघा व्हिडिओ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.