मुलुंडच्या नंदनवन येथे आग!

मुंलुंड पश्चिम बाजूस असलेल्या सर्वोदय नगर,नंदनवन आशा नगर येथील कमर्शियल गाळ्यांमध्ये सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. या भागात सर्व गाळे हे कमर्शियल असून असल्याने ही आग जोरात भडकली आहे. त्यामुळे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आजूबाजूला इमारती असून आगीचा धूर आसपासच्या घरात पसरू लागला आहे. मात्र, प्रत्यक्ष दर्षीच्या म्हणण्यानुसार त्या गाळ्यांमध्ये कोणी राहत नसल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here