RRR ने रचला इतिहास; ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाल आहे. आरआरआर या ब्लाॅक बस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरसकार सोहळ्यामधील दोन कॅटेगरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साॅंग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार आरआरआरमधील नाटू नाटू या गाण्याने पटकावला आहे. तसेच, बेस्ट पिक्चर या कॅटेगिरीमधील नामांकनदेखील आरआरआर चित्रपटाला मिळाले आहे.

RRR च्या ‘नाटू  नाटू‘ गाण्याला पुरस्कार 

एसएस राजमौली यांचे दिग्दर्शन असलेला RRR हा ब्लाॅकबस्टर चित्रपट आणि त्यातले नाटू नाटी हे गाणे जगभरात गाजले आहे. याच गाण्याने आता हाॅलिवडूच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी असलेला हा गोल्डन ग्लबो पटकावला आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.

RRR हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाला ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here