नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात

102

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सर्वाधिक लक्ष असेल. भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की शुभांगी पाटील बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

( हेही वाचा: बजेटनंतर ‘अदानीं’चा मोठा निर्णय; 20 हजार कोटींचा FPO रद्द )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.