२०२४ हे वर्ष सरत चाललं आहे आणि २०२५ (Happy New Year Wishes) अवघ्या काही दिवसांत दार ठोठावेल. मागील वर्षीचे हिशेब मागे राहिले आहेत, त्याची जागा नवीन वर्षाच्या संकल्पांनी घेतली आहे. आता जग मोबाईल ओरिएंटेड आहे, मग त्यात मागे का पडायचे? आम्ही तुमच्यासाठी असे सुंदर फोटो मेसेज घेऊन आलो आहोत की त्यात लिहिलेले अभिनंदन स्वीकारल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तींना ते फॉरवर्ड केल्याशिवाय राहाणार नाही. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, फोन उचला आणि प्रत्येकाने तुम्हाला तेच संदेश पाठवण्यापूर्वी तो पाठवा… (Happy New Year Wishes)
- दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! (Happy New Year Wishes)
- नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. (Happy New Year Wishes)
- येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…! (Happy New Year Wishes)
- आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy New Year Wishes)
- गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2025 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! (Happy New Year Wishes)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community