चिनी चाकांवर धावणार भारतीय रेल्वे

चीन सरकारशी थेट संबंध असलेली हाॅंगकाॅंगस्थित कंपनी टीझेड ला (तेजहाॅंग) भारतीय रेल्वेने अॅक्सल पुरवठ्याचे 245 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. ही कंपनी मालवाहतुकीसाठी आवश्यक असेलेले 30 हजार अॅक्सल पुरवणारे आहे. याआधी टीझेडला रेल्वेची चाके पुरवण्याचे टेंडर देण्यात आले होते.

( हेही वाचा: भारतीय वंशाचे ‘हे’ लोक इतर देशांचे करतायेत नेतृत्व )

वर्षातले कितवे टेंडर

  • 39 हजार चाके एलएचबी डब्यांसाठी
  • 17 हजार 500 चाके डब्ल्यूएजी-9 इंजिनसाठी
  • 8 हजार 166 चाके वंदे भारत रेल्वेसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here