हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल कादीप्रमाणेच आता हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याचा (Hamas terrorist ) अंत निश्चितच होईल, असा इशारा इस्त्रायलच्या ( Israel-Palestine Conflict) संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
इस्त्रायच्या संरक्षण विभागाने यासंदर्भात ट्विटरद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. आयडीएफने म्हटले आहे की, दहशतवादी अल कादीने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलमध्ये नागरिकांचे अमानुष हत्याकांड घडवून आणले. आम्ही त्यांना संपवून टाकले. आता त्याचप्रमाणे हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याचा अंत निश्चत आहे.
(हेही वाचा – Kolhapur Amba bai Temple : तोफेच्या सलामीने होणार घटस्थापना )
अमेरिकेचे संरक्षण मंत्री इस्त्रायलला पोहोचले आहेत. त्यांनी इस्त्रायलमधील अधिकाऱ्यांची भेट घेतली. इस्त्रायलकडून गाझा पट्टीच्या सीमेवर रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. गाझामधील लोकांना लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Ali Qadi led the inhumane, barbaric October 7 massacre of civilians in Israel.
We just eliminated him.
All Hamas terrorists will meet the same fate.— Israel Defense Forces (@IDF) October 14, 2023
Join Our WhatsApp Community