JEE Main चा निकाल जाहीर, एकूण गुणवत्ता यादीत 24 विद्यार्थ्यांना मिळाले 100% गुण

124

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज जेईई मेन २०२२ चे अंतिम निकाल जाहीर केले आहे. एकूण गुणवत्ता यादीत सत्र १ आणि सत्र २ च्या कामगिरीवर आधारित तब्बल २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. सत्र २ च्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतात.

(हेही वाचा – पुणे-लोणावळा लोकल 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सेवेत होणार दाखल)

NTA लवकरच सत्र २ च्या टॉपर्सची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सत्र २ मध्ये २४ विद्यार्थ्यांनी १०० एनटीए स्कोअर मिळवले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी खाली दिली आहे.

या 24 विद्यार्थ्यांना मिळाले 100 NTA स्कोअर

1- श्रेणिक मोहन सकल
2- नव्या
3- सार्थक माहेश्वरी
4- कृष्णा शर्मा
5- पार्थ भारद्वाज
6- स्नेहा पारीक
7- अरुणदीप कुमार
8- मृणाल गर्ग
9- पेनिकलपती रवि किशोर
10- पोलीसेट्टी कार्तिकेय
11- रूपेश बियाणी
12- धीरज कुरुकुंड
13- जस्ती यशवंत व्ही व्ही एस
14- बुसा शिव नागा वेंकट आदित्य
15- थॉमस बिजू चिरामवेली
16- अनिकेत चटोपाध्याय
17- बोया हरेन सात्विक
18- मेंडा हिमा वामसी
19- कुशाग्र श्रीवास्तव
20- कोय्याना सुहासो
21- कनिष्क शर्मा
22- मयंक मोटवानी
23- पल्ली जलजाक्षी
24- सौमित्र गर्ग

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.