कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीतील लांजा जवळ ही वाहतूक ठप्प झाली आहे. अडवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळावर मोठा दगड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ‘आदिपुरुष’ चित्रपटाला मनसेचा पाठिंबा; नुसत्या टीझरवरुन मुल्यमापन न करण्याचे आवाहन)
Join Our WhatsApp Community