LIC मध्ये नोकरीची संधी, मिळेल 80 हजार रुपयांपर्यंत पगार

109

LICने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमांद्वारे मागवले आहेत. ही भरती सेंट्रल, ईस्ट सेंट्रल, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्दन, साउथ सेंट्रल, साउथ ईस्टर्न, साउदर्न एंड वेस्टर्न रीजनसाठी असणार आहे. दरम्यान एलआईसी एचएफएल एप्लिकेशन फॉर्मसाठी लिंकसुद्धा इथे उपलब्ध असेल तर ही लिंक 25 ऑगस्टपर्यंत ऍक्टिव्ह असेल. जे उमेदवार एलआईसी एचएफएल सहायक भर्ती 2022 आणि एलआईसी एचएफएल एएम भर्ती 2022 साठी यशस्वीपणे अर्ज दाखल करतील त्या उमेदवारांना सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 मध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल.

LIC HFL महत्वाच्या तारखा

  • 04 ऑगस्ट  2022 – एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेशन सुरु होणार
  • 25 ऑगस्ट 2022 – एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेश करण्याची शेवटची तारीख 7 ते 14 दिवस आधी एलआईसी
  • एचएफएल एडमिट कार्डची तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 – एलआईसी एचएफएल सहायक परीक्षा

(हेही वाचा उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन )

पात्रता 

  • असिस्टंट – उमेदवारास पदवी परीक्षेत कमीतकमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल
  • असिस्टंट मॅनेजर  –  उमेदवार पदवी परीक्षेत 60 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेला असावा किंवा कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे
  • असिस्टंट मॅनेजर DME – पदवी परीक्षेत कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल, कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे. मार्केटिंग/फाइनांसमध्ये एमबीए पर्यंतच शिक्षण असेल तर प्राधान्य दिल जाईल

पगार

पगाराविषयी बोलायच झाले, तर सहाय्यक पदासाठी 33,960 रुपये महिना असा पगार असेल, असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जवळपास 80 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल. वयाची मर्यादा देखील देण्यात आलेय सहाय्यक पदासाठी 21 वर्ष ते 28 वर्ष अशी वयोमर्यादा आहे, तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 21 ते 28 वय असायला हवे, तर DME पदासाठीची वयोमर्यादा  21 ते 40 ठेवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.