‘या’ अ‍ॅपने Recharge कराल, तर Jio 666 Prepaid Plan मिळेल 200 रुपयांनी स्वस्त

Jio 666 Prepaid Plan जिओ सतत बदल करत आहे. जिओच्या ज्या प्लॅनची सर्वाधिक विक्री केली जाते तो Jio 666 Prepaid Plan आहे. हा प्लॅन तुम्ही 200 रुपये स्वस्त किंमतीत कसा खरेदी करु शकता, ते जाणून घेऊयात.

Jio 666 Prepaid Plan ची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी Unlimited calls देखील मिळतात. यासोबतच यामध्ये Jio Apps चा अॅक्सेसही देण्यात आला आहे.

200 रुपयांनी स्वस्त मिळतो रिचार्ज

Amazon Play Jio रिचार्जवर उत्तम ऑफर देत आहे. जर एखाद्या नवीन यूजरने Amazon Play वरुन हे रिचार्ज केले तर त्याला 25 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकदेखील मिळू शकतो. मात्र यासाठी कंपनीचे धोरण लागू होते. त्याअंतर्गत, रिचार्ज केल्यावर, रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी याची माहिती घ्यावी.

( हेही वाचा: …..म्हणून भूतान भारताचा हिस्सा बनू शकला नाही! )

Airtel 666 Plan मध्ये मिळतात या सुविधा

Airtel 666 Plan मध्ये तुम्हाला अनेक सुविधादेखील मिळतात. Airtel चा हा प्लॅन खरेदी केल्यास दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यासोबतच 77 दिवसांसाठी दररोज 100 SMS ही दिले जातात. या प्लॅनमध्ये Prime Video mobile edition subscription ही दिले आहे. Airtel चा हा प्लॅनही ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सुविधांमुळे हा प्लॅन वेगळा ठरतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here