रोल्स राॅईसच्या बोल्ट टेल्सची दुसरी कार लाॅन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत 195 कोटी आहे. ही कार जगातील सर्वात महागडी कार असल्याचा, दावा कंपनीने केला आहे. इटलीच्या लेक कोमोमध्ये ही नवी कार सादर करण्यात आली. या कारचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
इटलीच्या लेक कोमोमध्ये रोल्स राॅईसच्या बोल्ट टेल्सची दुसरी कार लाॅन्च करण्यात आली आहे.#carlaunch #rollsroycebolttail2022 #Rollsroyce pic.twitter.com/8P4zyfx84f
— Hindusthan Post (@HindusthanPostH) May 23, 2022
( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )
Join Our WhatsApp Community