Maharashtra Government चे प्रशासनिक बदल – महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

143
Maharashtra Government चे प्रशासनिक बदल – महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
Maharashtra Government चे प्रशासनिक बदल – महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर बदल करत तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS officers) नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

(हेही वाचा – BMC ने केली दोन विकासकांच्‍या मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही, तब्बल २१ कोटींची थकबाकी)

  1. हाफकिन बायो-फार्माचे नवे व्यवस्थापकीय संचालक मकरंद देशमुख (Makarand Deshmukh) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पदावर कार्यरत असलेले मकरंद देशमुख (Makarand Deshmukh) यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
  2. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यपदी विकास मीना (Vikash Meena) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर या पदावर कार्यरत असलेले विकास मीना (Vikash Meena) यांची जिल्हाधिकारी, यवतमाळ (Yavatmal) या पदावर बदली करण्यात आली आहे.

या प्रशासकीय बदलांमुळे संबंधित जिल्ह्यांच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.