पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर

101

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कुरकुंभ एमआयडीसी चौकात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनांचा समोरील बाजूने चक्काचूर झाला असून, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर तिघे या दूर्घटनेत गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दूर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाहनातील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने, इतर व्यक्तींचा जीव वाचून मोठा अनर्थ टळला आहे. अपघातग्रस्त वाहनांचा वेग इतका होता की रस्त्याच्या कडेला असणारी लोखंडी सुरक्षा कठडे तोडून विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांवर जाऊन जोरात धडक दिली.

( हेही वाचा: आता बाईक चालकासह मागे बसणा-यालाही हेल्मेट बंधनकारक )

New Project 2022 05 25T154907.756

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.