फेसबुक आणतेय हे भन्नाट नवे फिचर

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी) हा एक नवीन शब्द निर्माण झाला आहे. फेसबुकच्या मेटाव्हर्सने त्यात आणखी भर घातली असून, आता तुम्ही तुमच्या प्रियजनांना या आभासी वास्तवाच्या माध्यमातून स्पर्श करु शकणार आहात. तंत्रज्ञान आता एवढे पुढे गेले आहे.

काय आहे नवे तंत्रज्ञान

  • स्वप्न व स्वप्नरंजनाला मूर्तरुप देण्याचे तंत्रज्ञान मेटाव्हर्सने आणले आहे.
  • आपल्या प्रिय व्यक्तीचे चुंबन घेत आहोत अशा प्रकारची भावना निर्माण करणारे हे तंत्रज्ञान आहे.
  • मेटाव्हर्सने अल्ट्रासाॅनिक ट्रान्सड्युसर्स या तंत्राच्या साह्याने व्हर्च्युअल रिअॅलिटी VR हेडसेट्स तयार केले आहेत.

( हेही वाचा: संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक एक भारतीय आहे )

कसे काम करते हे तंत्रज्ञान

  • VR हेडसेट्स कंपन्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यात स्पर्शाचे उद्दीपन करतात. त्यामुळे तोंडातील ग्रंथी कार्यान्वीत होतात.
  • या तंत्राच्या वापरातून पाण्याबरोबरच चहा-काॅफी पित असल्याचा आभासही निर्माण होतो.
  • एवढेच नव्हे, तर तुम्हाला सिगारेट ओढायची असेल तर त्याचाही आभासी अनुभव या तंत्राच्या आधाराने घेता येतो.

( हेही वाचा: घाटी लोकांना क्रिकेटमधले काय कळते? या एका वाक्यावरुन झाला ‘वानखेडे स्टेडिअम’चा जन्म)

VR हेडसेट्स कोणी तयार केले

  • अमेरिकेतील पेनसिव्हेनिया कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे हेडसेट्सची निर्मीती केली आहे.
  • या हेडसेट्समध्ये संशोधकांनी हेप्टिक टार्गेट या तंत्राचा वापर केला.
  • हेप्टिक सिस्टीम ओठ, दात आणि जीभ या इंद्रियांवर काम करते.
  • त्यामुळे प्रत्यक्ष आपण ती वस्तू अनुभव असल्याचा आभास होतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here