वीर सावरकर स्मारकात १३ जुलैपासून मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

149

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे येत्या १३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर  आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ केला जाणार आहे.

कुठे घेण्यात येणार प्रशिक्षण वर्ग

येत्या १३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेण्यात येणारा हा मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

  • सावरकर स्मारक लँडलाईन क्रमांक ०२२-२४४६५८७७
  • पंकज भोसले : ९८२१००९१३७
  • सुनील कदम : ९४०४६०६८८२
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.