MSRTC: काय आहे ‘एसटी’ची ‘विशेष बस सेवा’? जाणून घ्या नवे दर

राज्य परिवहन महामंडळाकडून नियमित वाहतूक सेवेशिवाय पर्यटन, लग्नसोहळे, धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यासह शालेय सहल तसेच शैक्षिक कार्यक्रमांसाठी सवलतीच्या दरात बसेस दिल्या जातात. याला यापूर्वी प्रासंगिक करार म्हणून संबोधले जाते. मात्र आता एसटी महामंडळाकडून या योजनेचे नाव बदलून विशेष बस सेवा असे शीर्षक दिले जाणार असून त्यासाठी नव्या दरवाढीची घोषणाही एसटीकडून करण्यात आली आहे.

(हेही वाचा- आता सर्वसामान्यांचा ब्रेकफास्ट महागणार! ब्रेडच्या दरात पुन्हा वाढ)

का असणार नवे दर

असे ठरविले नवे दर

एसटी महामंडळाच्या विविध बस सेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे येणाऱ्या विशेष बस सेवेकरता सुधारित दर अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी साध्या बसची आसनक्षमता ४०, ५०, ६५ अशी होती. यानुसार ते दर निश्चित करण्यात आले होते. मात्र आता ४५ आसने विचारात घेऊन हे दर ठरविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here