मुंबईतील झोपडपट्ट्यांवर नक्षलवाद्यांची नजर; काही दशकांचा प्लॅन तयार

शहरांमध्ये हात पाय पसरणा-या माओवाद्यांनी आता आपली नजर मुंबईकडे वळवली आहे. गुप्तचर यंत्रणांना याविषयीची महत्वाची माहिती मिळाली आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांवर नक्षलवाद्यांची नजर आहे. संघटना तयार करण्यासाठी काही दशकांचा प्लॅन तयार करण्यात आल्याचे माओवादी डाॅक्यूमेंट्समधून समोर आले आहे.

हिंदू कट्टरतावादी ताकदींना विरोध करण्यासाठी फ्रंट तयार करण्याची नक्षलवाद्यांची योजना आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि शिख धर्मीयांचा एकत्रित फ्रंट तयार करण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचे समोर आले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here