पवई हिरानंदानी माॅलमध्ये आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

99

मुंबई: पवई, हिरानंदानीमधील माॅलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु ही आग लेव्हल 2 ची असल्याचे समजते आहे. Haico Super Market मध्ये सकाळी 7:30 च्या सुमारास ही आग लागली होती.

( हेही वाचा: Mumbai Accident News: मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात; टेम्पो पलटी, चालकाचा मृत्यू )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.